आपलं आरोग्य उत्तम असेल तर आपण खऱ्या अर्थाने आनंदी राहुन जीवनाचा परिपुर्ण आनंद घेऊ शकतो. आपलं आरोग्य स्वस्थ नसेल तर त्या जगण्याला अर्थ राहात नाही. एक स्वस्थ व्यक्तिमत्वच यशस्वी जीवनाची कल्पना करूं शकतो आणि देशाच्या उन्नतीत आपले योगदान देऊ शकतो.
मधुमेह,डायबेटिस हा एक छुपा रुस्तम आहे.सायलेंट किलर ही म्हणू शकतो.अलीकडे अगदी तरुणांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंतच्या कोणत्याही वयोगटातील लोकांना हा विकार मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. वारंवार लघवी होणे, लघवी गढूळ होणे, अंगाला खाज सुटणे, थकवा जाणवणे, हातापायाला मुंग्या येणे, हातापायाची आग होणे, …
अगदी तरुणांपासून वृद्ध व्यक्ती पर्यंत च्या वयोगटातील लोकांना हा विकार मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. साधारणता: या विकारात छातीत डावीकडे दुखणे, अचानक गरम वाटणे, अस्वस्थ वाटणे, चक्कर येणे, जीव घाबरणे ,जिने चढतांना -उतरतांना दम लागणे , श्वास घ्यायला त्रास होणे , …
सर्दी / COLD हा लहान बालकांपासून म्हाताऱया लोकांपर्यंत सर्वांना १२ ही महिने होणारा आजार आहे.साधारणत:पावसाळ्यात खूप ज्यास्त प्रमाणात होतो.थंडीच्या मौसमात व कडक उन्हाळ्यात सुद्धा बहुतेकांना सर्दी/कोल्ड होते.यावर आपण खालील प्रमाणे सहज/सोपे/घरगुती उपचार करू शकतो. १.) ज्यांना सर्दी होते त्यांनी प्रत्येक वेळी विड्याची २ पाने असे दिवसातून ४ ते ५ वेळा चावून-चावून खावी. रस गिळून घ्यावा व चोथा ही फेकू नये. शेवटी तो ही गिळून घ्यावा. या विड्याच्या पानात चुना,काठ, सुपारी, तंबाखू असे काहीही मिसळू नये. विड्याची पाने १२ ही महिने हमखास मिळतात. कारण भारतात खैके पान बनारस वाले ९०टक्के शोकीन लोक आहेत २.) प्रत्येक घरात आले/अद्रक असते.आले छोट्या खलबत्त्यात (दगडी/पोलादी/पितळी/ऍल्युमिनिअम …