हृदय विकार / HEART ATTACK / CARDIAC ARREST.

अगदी तरुणांपासून वृद्ध व्यक्ती पर्यंत च्या वयोगटातील लोकांना हा विकार मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. साधारणता: या विकारात छातीत डावीकडे दुखणे, अचानक गरम वाटणे, अस्वस्थ वाटणे, चक्कर येणे, जीव घाबरणे ,जिने चढतांना -उतरतांना दम लागणे , श्वास घ्यायला त्रास होणे , … Continue reading हृदय विकार / HEART ATTACK / CARDIAC ARREST.

स`र्दी/COLD

सर्दी / COLD हा लहान बालकांपासून म्हाताऱया लोकांपर्यंत सर्वांना १२ ही महिने होणारा आजार आहे.साधारणत:पावसाळ्यात खूप ज्यास्त प्रमाणात होतो.थंडीच्या मौसमात व कडक उन्हाळ्यात सुद्धा बहुतेकांना सर्दी/कोल्ड होते.यावर आपण खालील प्रमाणे सहज/सोपे/घरगुती उपचार करू शकतो. १.) ज्यांना सर्दी होते त्यांनी प्रत्येक वेळी विड्याची २ पाने असे दिवसातून ४ ते ५ वेळा चावून-चावून खावी. रस गिळून घ्यावा व चोथा ही फेकू नये. शेवटी तो ही गिळून घ्यावा. या विड्याच्या पानात चुना,काठ, सुपारी, तंबाखू असे काहीही मिसळू नये. विड्याची पाने १२ ही महिने हमखास मिळतात. कारण भारतात खैके पान बनारस वाले ९०टक्के शोकीन लोक आहेत २.) प्रत्येक घरात आले/अद्रक असते.आले छोट्या खलबत्त्यात (दगडी/पोलादी/पितळी/ऍल्युमिनिअम … Continue reading स`र्दी/COLD